Ezra 2:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हिज्कीयाच्या घराण्यातील आटेरचे वंशज 98
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हिज्कीयाच्या वंशातला आटेर ह्याच्या कुळातले अठ्ठ्याण्णव,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिज्कीयाच्या घराण्यातील आटेराचे वंशज अठ्याण्णव.