Ezra 2:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातील यादायाचे वंशज 973
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजकांपैकी: येशूवाच्या घराण्यातले यदायाचे वंशज नऊशे बाहत्तर,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजक येशूवाच्या घराण्यातील यदयाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर.