Ezra 2:40 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज 74
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेव्यांपैकी: होदव्याच्या वंशापैकी येशूवा व कदमीएल ह्यांच्या वंशातले चौर्‍याहत्तर,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवीचे वंशज: येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर.