Ezra 2:42 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिराच्या द्वारपालांचे वंशज: शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा, हतीत आणि शोबाई यांचे वंशज 139
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्वारपालांपैकी: शल्लूमाचे वंशज, आहेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, व शोबाईचे वंशज हे सर्व मिळून एकशे एकोणचाळीस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिराच्या द्वारपालांचे वंशज, शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूवा, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण एकशे एकोणचाळीस.