Ezra 2:61 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि याजकांच्या कुळांपैकी: हबयाचे वंशज, हक्कोसाचे वंशज, बर्जिल्लयाचे वंशज, त्याने बर्जिल्लय गिलादाच्या एका कन्येशी विवाह केला, त्यावरून त्याला त्यांचे नाव पडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याजक पितृकुळातील वंशज: हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते.)