Ezra 2:64 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही सारी मंडळी मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता.