Ezra 4:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिवाय, आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोमरोन आणि फरात नदीच्या पश्र्चिम प्रदेशात आणून वसवलेले लोक यांच्याकडून,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इत्यादी लोक ज्यांना महान व प्रतापी आसनपर ह्याने नदीपार आणून शोमरोन नगरात व महानदाच्या पश्‍चिमेकडील बाकीच्या प्रदेशात वसवले होते, त्यांनी व इतर जनांनी हे पत्र लिहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच इतर अनेक राष्ट्रांचे लोकही या पत्राच्या लेखनात गोवलेले होते. त्यांना महान आणि थोर आसनपर ने त्यांच्या स्वतःच्या देशातून काढून पुन्हा यरुशलेमात, शोमरोनात व फरात नदीच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशांमध्ये वसविले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि, जे त्यांना जाऊन मिळाले ज्यांना आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोमरोनात आणि नदीच्या प्रदेशात आणून वसवलेले होते.