Ezra 4:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा अर्तहशश्त यास, फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अर्तहशश्त राजाला त्यांनी पत्र पाठवले त्याची नक्कल ही: “नदीच्या पश्‍चिमेकडील आपले सेवक इत्यादी -
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अर्तहशश्त राजास त्यांनी पाठविलेल्या पत्रात असा मजकूर होता: अर्तहशश्त महाराज, फरात नदीच्या पश्चिमेला राहणार्‍या आपल्या विश्वासू प्रजाजनांकडून आपणास शुभेच्छा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे पत्र त्यांनी राजा अर्तहशश्त यास पाठवले त्याची प्रत हीच आहे: “नदीच्या प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक: