Ezra 4:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करुन मला वाचून दाखवण्यात आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तुम्ही आमच्याकडे पाठवलेले पत्र आमच्यासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपण पाठविलेले पत्र भाषांतर करून मला वाचून दाखविण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करून मला वाचून दाखवण्यात आले.