Ezra 4:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता तुम्ही त्या लोकांना काम थांबवायचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होता कामा नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता असे फर्मान फिरवा की ह्या मनुष्यांनी काम बंद पाडावे, माझ्याकडून दुसरा हुकूम होईपर्यंत त्यांनी नगर बांधू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी आज्ञा देतो की त्या लोकांनी नगर पुन्हा बांधण्याचे काम, मी पुन्हा हुकूम देईपर्यंत थांबवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता तुम्ही त्या लोकांस काम थांबवण्याचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होऊ नये.