Ezra 4:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझा हुकूम पाळला जात आहे याची खात्री करुन घ्या. आपण यरुशलेम येथील बांधकाम चालू राहू देता कामा नये. ते चालू राहिले तर यरुशलेमकडून येणाऱ्या पैशाचा ओघ थांबेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सांभाळा, ह्या गोष्टींसंबंधाने ढिलाई करू नका; राजाची हानी करणारा असा हा उपद्रव का वाढू द्यावा?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सावध असा आणि याकडे दुर्लक्ष करू नका. राजाला उपद्रव होईपर्यंत हा धोका का वाढू द्यावा?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर हे करण्याची हयगय करू नका म्हणून काळजीपूर्वक राहा. राजाचे नुकसान होईपर्यंत हानी का वाढू द्यावी?”