Ezra 4:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर मुख्य मंत्री रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरुशलेम येथील लोकांविरुध्द अर्तहशश्त राजाला पत्र पाठवले. पत्राचा मजकूर असा होता:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजमंत्री रहूम व लेखक शिमशय ह्यांनी यरुशलेमेविरुद्ध अर्तहशश्त राजाला पुढे लिहिल्याप्रमाणे पत्र पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राज्यपाल रहूम, शिमशय लेखक यांनी यरुशलेमविरुद्ध पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत असे पत्र लिहिले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर मुख्य सेनापती रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरूशलेम येथील लोकांविरूद्ध अर्तहशश्त राजाला लिहीले.