Ezra 5:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या वतीने संदेश सांगू लागले. यहूदा व यरुशलेममधील यहूद्यांना त्यांनी उत्तेजन दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यहूदा व यरुशलेम ह्यांत जे यहूदी राहत होते त्यांना हाग्गय व जखर्या बिन इद्दो हे संदेष्टे इस्राएलाच्या देवाच्या नामाने संदेश देत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता यरुशलेम व यहूदीया येथे हाग्गय संदेष्टा आणि इद्दोचा वंशज जखर्याह संदेष्टा, यांनी आता यहूदीया आणि यरुशलेममधील यहूदी लोकांसाठी त्यांच्यावर असलेले इस्राएलचे परमेश्वराच्या नावाने भविष्यवाणी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या नावाने यहूदा व यरूशलेममधील यहूद्यांना भविष्य सांगत असत.