Ezra 5:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोरेश बाबेलचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकूमनामा काढला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण बाबेलचा राजा कोरेश ह्याने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी देवाचे हे मंदिर बांधण्याचा हुकूम केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बाबेलच्या कोरेश राजाने त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी हे परमेश्वराचे मंदिर बांधले जावे असा हुकूम केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोरेश बाबेलचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकूमनामा काढला.