Ezra 5:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे बांधकाम करणाऱ्या माणसांची नावे काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिवाय, त्यांनी आम्हांला म्हटले की, “जे पुरुष ही इमारत बांधत आहेत त्यांची नावे काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी हे देखील विचारले, “मंदिर बांधण्याचे काम करणार्या सर्व लोकांची नावे काय आहेत?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते असेही म्हणाले, “हे बांधकाम करणाऱ्या मनुष्यांची नावे काय आहेत?”