Ezra 5:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रदेशाचा अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्याबरोबरचे मान्यवर लोक यांनी राजा दारयावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ व त्या नदाच्या पश्चिमेकडचे शथर-बोजनइ व त्याचे स्नेही अफर्सखी ह्यांनी दारयावेश राजाकडे पत्र पाठवले त्याची नक्कल ही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फरात नदीपलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सहकारी यांनी दारयावेश राजाला जे पत्र पाठविले त्याचा मजकूर असा होता:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नदीच्या अलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे साथीदार मान्यवर लोक यांनी राजा दारयावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत आहे.