Ezra 5:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यात असे लिहिले होते:. राजा दारयावेशचे कुशल असो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याच्याकडे पत्र पाठवले त्यात असे लिहिले होते: “दारयावेश महाराजांचे कुशल असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी जे पत्र पाठविले ते असे: दारयावेश महाराज, आपणास आमच्या शुभेच्छा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी अहवाल पाठवला, त्यामध्ये लिहिले होते, राजा दारयावेश “सर्व कुशल असो