Ezra 5:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, “तुम्हाला हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथल्या वडील जनांना आम्ही विचारले, ‘हे मंदिर बांधण्यास व हा कोट उभारण्यास तुम्हांला कोणी हुकूम दिला आहे?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही पुढार्यांना विचारले, “या मंदिराची पुनर्बांधणीची करून ते पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, ‘तुम्हास हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?’