Ezra 6:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर - बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी मग राजा दारयावेशच्या हुकुमाचे पालन केले. त्यांनी ही आज्ञा कसोशीने आणि ताबडतोब पाळली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दायरावेश राजाच्या ह्या फर्मानाप्रमाणे महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ, शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही ह्यांनी ताबडतोब केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी दारयावेश राजाच्या या हुकुमाची अंमलबजावणी तातडीने केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नदीच्या पलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी राजा दारयावेशाच्या आदेशाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले.