Ezra 6:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मेदी प्रांतातील अखमथा किल्ल्यात (राजवाड्यात) एक गुंडाळी सापडली. तिच्यावर पुढीलप्रमाणे मजकूर लिहिलेला होता: अधिकृत टिपण:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मेदी प्रांतातल्या अखमथा नगरातील राजवाड्यात एक गुंडाळी सापडली; तिच्यात येणेप्रमाणे लेख लिहिला होता:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेवटी त्या चर्मपत्राची गुंडाळी मेदिया प्रांतातील अखमथा नगरातील राजवाड्यात सापडली, त्यात असे लिहिले होते: लेखात म्हटले होते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेदी प्रांतातील अखमथा राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिच्यावर लिहिले होते.