Ezra 7:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा अर्तहशश्त कडून, याजक आणि स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक एज्रा यास, अभिवादन!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजांचा राजा, जो अर्तहशश्त याजकडून, स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक एज्रा याजक यास: शुभेच्छा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक व याजक एज्रा यास, राजांचा राजा अर्तहशश्त याजकडून,