Ezra 7:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यातून उरेल त्या सोन्यारुप्याचा विनियोग तू आणि तुझे भाऊबंद, देवाला रुचेल त्या मार्गाने हवा तसा करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे सोने व रुपे शिल्लक राहील त्याचा विनियोग तुला व तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल तसा आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उरलेली रक्कम तू आणि तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल त्याप्रकारे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे खर्च करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यातून उरलेल्या त्या सोन्यारुप्याचा वापर तू आणि तुझे भाऊबंद यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्या देवाला आवडेल तसा करा.