Ezra 7:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या परमेश्वराच्या मंदिरातील उपासनेसाठी या सर्व गोष्टी आहेत, त्या तिकडे घेऊन जा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी जी पात्रे तुला देण्यात येत आहेत ती यरुशलेमेच्या देवासमोर सादर कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्याबरोबर सोन्याची पात्रे व इतर वस्तूही आम्ही देत आहोत. ही यरुशलेमातील तुमच्या परमेश्वराच्या उपासनेसाठी आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी जी पात्रे दिली आहेत, ती तू यरूशलेमेस त्यापुढे सोपवून दे.