Ezra 7:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिरासाठी आणखीही काही गोष्टी तुम्हाला लागत असतील तर त्याही तुम्ही घ्या. त्यासाठी राजाच्या खजिन्यातून पैशाची उचल करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याहून आणखी देवाच्या मंदिरास लागणारे जे तुला द्यावे लागेल ते राजभांडारातून घ्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या बांधकामाला अथवा तशाच प्रकारच्या कामासाठी तुम्हाला पैसा कमी पडला तर राजकीय खजिन्यातून निधी मागून घे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाच्या मंदिरासाठी आणखी कश्याची गरज असेल जे तुला द्यावे लागेल तर ते तू माझ्या खजिन्यातून त्याचा खर्च कर.