Ezra 7:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी 3 3/4 टन, गहू 600 बुशेल, द्राक्षारस 600 गंलन, जैतुनाचे तेल 600 गंलन, एज्राला पाहिजे तितके मीठ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रुपे शंभर किक्कारपर्यंत,1 गहू शंभर कोरपर्यंत,2 द्राक्षारस शंभर बथपर्यंत,2 तेल शंभर बथपर्यंत व लागेल तेवढे मीठ देण्यात यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पुढे नमूद केलेल्या शंभर तालांत पर्यंत चांदी, शंभर कोर गहू, शंभर बथ द्राक्षारस, शंभर बथ जैतुनाचे तेल व मीठ लागेल तेवढे द्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी शंभर किक्कारपर्यंत, गहू शंभर कोरपर्यंत, द्राक्षरस शंभर बथपर्यंत, तेल शंभर बथपर्यंत, अमर्याद मीठ द्यावे.