Ezra 7:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहीटूब अमऱ्याचा मुलगा, अमऱ्या अजऱ्याचा. आणि अजऱ्या मरोयाथचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिन अमर्या बिन अजर्या बिन मरोयाथ
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहीतूब हा अमर्याहचा पुत्र होता. अमर्याह हा अजर्याहाचा पुत्र होता. अजर्याह हा मरायोथाचा पुत्र होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो अमऱ्याचा मुलगा, जो अजऱ्याचा मुलगा आणि जो मरायोथचा मुलगा,