Ezra 7:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातल्या पाचव्या महिन्यात एज्रा यरुशलेममध्ये आला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात एज्रा यरुशलेमेस जाऊन पोहचला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातील पाचव्या महिन्यात ते यरुशलेमला पोहोचले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राज्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात एज्रा यरूशलेमेत आला.