Ezra 8:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बानीच्या वंशजातल्या योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्या बरोबरचे 160 लोक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलोमिथाच्या वंशातला योसिफ्याचा पुत्र व त्याच्याबरोबर एकशे साठ पुरुष
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बानीच्या कुळातील: योसिफ्याचा पुत्र शेलोमीथ व इतर 160 पुरुष;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बानीच्या वंशातला योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्याबरोबरचे एकशे साठ पुरुष,