Ezra 8:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेबाईच्या वंशजातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे 28 लोक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेबाईच्या वंशातला जखर्या बिन बेबाई व त्याच्या-बरोबर अठ्ठावीस पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेबाई कुळातील: बेबाईचा पुत्र जखर्याह व इतर 28 पुरुष;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेबाईच्या वंशातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे अठ्ठावीस पुरुष.