Ezra 8:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अजगादच्या वंशजातल्या हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे 110 लोक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अजगादाच्या वंशातला योहानान बिन हक्काटान व त्याच्याबरोबर एकशे दहा पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अजगादाच्या कुळातील: हक्काटानाचा पुत्र योहानान व इतर 110 पुरुष;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अजगादच्या वंशातला हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे एकशेदहा पुरुष,