Ezra 8:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अदोनीकामच्या वंशजातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे 60 जण
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अदोनीकामाच्या वंशातले जे शेवटचे त्यांची नावे ही: अलीफलेट, यइएल व शमाया आणि त्यांच्याबरोबर साठ पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अदोनिकामच्या कुळातील: शेवटचे लोक ज्यांची नावे एलिफेलेत, ईयेल व शमायाह होते, आणि त्यांच्याबरोबर इतर 60 पुरुष;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अदोनीकामच्या वंशातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे साठ पुरुष,