Ezra 8:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि बिगवईच्या कुळातले उथई, जक्कूव त्यांच्याबरोबरचे 70 जण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिग्वईच्या वंशांतले ऊथय व जब्बूद व त्यांच्याबरोबर सत्तर पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिग्वईच्या कुळातील: ऊथय व जक्कूर आणि इतर 70 पुरुष.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि बिग्वईच्या वंशातले उथई, जब्बूद त्यांच्याबरोबरचे सत्तर पुरुष.