Ezra 8:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व भाचे, असे एकंदर वीस जण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हशब्या व त्याच्याबरोबर मरारी वंशातील यशाया आणि त्याचे बांधव व पुत्र मिळून वीस जण आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हशब्याहसह मरारीचा वंशज यशायाहलाही त्याचे पुत्र व बंधू अशा 20 जणांसह पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व त्यांचे मुले असे एकंदर वीस जण आणले.