Ezra 8:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी याजकांपैकी शेरेब्या, हशब्या व त्यांचे दहा बांधव अशा बारा प्रमुख पुरुषांना निराळे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी याजकातून बारा पुढार्‍यांची नेमणूक केली ते शेरेब्याह, हशब्याह व इतर दहा याजकबंधू होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली.