Ezra 8:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी वजन केले त्याप्रमाणे चांदी 25 टन भरली, चांदीची तबके आणि इतर वस्तू 3 3/4 टन भरल्या. सोने 3 3/4 टन होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांच्या हाती साडेसहाशे किक्कार चांदी, शंभर किक्कार चांदीची पात्रे, शंभर किक्कार1 सोने,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रकारे मी त्यांचे वजन केले, 650 तालंत चांदी, 100 तालंत चांदीची पात्रे, 100 तालंत सोने,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांच्याकडे सहाशे किक्कार चांदी, शंभर किक्कार चांदीची तबके, शंभर किक्कार सोने.