Ezra 8:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिवाय मी सोन्याचे वीस कटोरे त्यांना दिले, त्यांचे वजन एकोणीस पौंड भरले. याखेरीज, सोन्याइतकीच किंमती अशी चकचकीत पितळेची दोन सुंदर तकबे मी त्यांना दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हजार दारिक2 सोन्याचे वीस कटोरे आणि सुवर्णतुल्य उजळ पितळेची दोन पात्रे मी त्यांना तोलून दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
1,000 दारिक वजनाचे वीस सोन्याचे कटोरे व उज्वल कास्याचे, सोन्याइतकेच मोलाचे दोन सुंदर कटोरेही होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिवाय एक हजार दारिकांचे सोन्याच्या वीस वाट्या व चांगली चकचकीत पितळेची सोन्याएवढी मोलवान दोन पात्रे ही तोलून दिली.