Ezra 8:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शखन्याच्या वंशजातील परोशाच्या वंशजांमधला जखऱ्या, आणि आणखी 150 जण,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शखन्याच्या वंशातला परोशाच्या कुळातला जखर्‍या व त्याच्याबरोबर एकशे पन्नास पुरुषांची गणती वंशावळीप्रमाणे झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा शखन्याहच्या कुळातील; पारोशच्या कुळातील: जखर्‍याह व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची नोंदणी झाली;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शखन्याच्या वंशातील परोशाच्या वंशातला जखऱ्या, आणि त्याच्याबरोबर पुरुषातले एकशे पन्नास.