Ezra 8:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जट्टूच्या वंशजातल्या यहजोएलचा मुलगा शखन्या आणि 300 पुरुष.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शखन्याच्या वंशांतला यहजीएलाचा पुत्र व त्याच्या-बरोबर तीनशे पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जट्टूच्या कुळातील: यहजिएलाचा पुत्र शखन्याह व इतर 300 पुरुष;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शखन्याच्या वंशतला यहजोएलचा मुलगा आणि त्याच्याबरोबर तीनशे पुरुष,