Ezra 8:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आदीनच्या वंशजातल्या योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे 50 जण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आदीनाच्या वंशातला एबद बिन योनाथान व त्याच्याबरोबर पन्नास पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आदीनाच्या कुळातील: योनाथानाचा पुत्र एबेद व इतर 50 पुरुष;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आदीनच्या वंशतला योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे पन्नास पुरुष,