Ezra 8:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एलामाच्या वंशजातल्या अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे 70 जण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलामाच्या वंशातला यशाया बिन अथल्या व त्याच्याबरोबर सत्तर पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलामाच्या कुळातील: अथल्याहचा पुत्र यशायाह व इतर 70 पुरुष;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलामाच्या वंशातला अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे सत्तर पुरुष.