Ezra 8:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यवाबच्या वंशजातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि आणखी 218 जण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यवाबाच्या वंशातला ओबद्या बिन यहीएल व त्याच्याबरोबर दोनशे अठरा पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योआबाच्या कुळातील: यहीएलाचा पुत्र ओबद्याह व इतर 218 पुरुष;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाबाच्या वंशातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि त्याच्याबरोबर दोनशे अठरा पुरुष,