Galatians 2:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
व बाकीचे यहूदी लोकसुद्धा त्याच्या ढोंगामध्ये सामील झाले, येथपर्यंत की, बर्णबासुद्धा त्यांच्या ढोंगाला वश झाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्याबरोबर बाकीच्या यहुदी लोकांनीदेखील डरपोकपणा दाखवला. हे पाहून बर्णबाही त्यांच्याकडे ओढला गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केले; ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाकीचे यहूदी त्याच्या ढोंगात त्याला सामील झाले, म्हणून त्यांच्या ढोंगीपणामुळे बर्णबासचीसुद्धा चुकीची कल्पना झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तसेच दुसर्‍या यहूदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला.