Galatians 2:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि “पापी यहूदीतर लोकांपैकी” नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही जन्मतः यहुदी आहोत. ज्यांना पापी यहुदीतर लोक म्हटले जाते, असे आम्ही नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही जन्मतः यहूदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयांतले नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि गैरयहूदी लोकांसारखे पापी नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही जन्मापासूनच यहूदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही.