Galatians 2:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अर्थातच नाही! कारण जर मी या सोडून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पुन्हा शिकविण्यास सुरुवात केली, तर मी नियमशास्त्र मोडणारा होतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नियमशास्त्राची जी व्यवस्था मी मोडून टाकली तीच मी पुन्हा उभारीत असलो, तर मी स्वतःला उ्रंघन करणारा ठरवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जे मी पाडून टाकले ते मी पुन्हा उभारत असलो तर मी स्वत:ला उल्लंघन करणारा ठरवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे मी उद्ध्वस्त केले ते जर मी पुन्हा बांधतो, तर मी खरोखरच नियमशास्त्र मोडणारा असा ठरतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन.