Galatians 2:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण नियमशास्त्रामुळे मी नियमशास्त्राला “मेलो” यासाठी की मी देवासाठी जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण मी देवाकरिता जगावे म्हणून मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, ह्यासाठी की मी देवाकरता जगावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नियमांद्वारे मी नियमाला मरण पावलो यासाठी की मी परमेश्वरासाठी जगावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे.