Galatians 2:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सुवार्तेमधील सत्य तुमच्याजवळच राहावे म्हणून आम्ही क्षणभरदेखील त्यांना वश झालो नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याजवळ सुरक्षित राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही थारा दिला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुवार्तेचे सत्य तुमच्याजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही एक क्षणभर देखील त्यांना वश झालो नाही, यासाठी की शुभवार्तेचे सत्य तुमच्याजवळ कायम असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.