Galatians 4:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बंधुजनहो, इसहाकप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंधुजनहो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.