Galatians 5:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सत्यापासून मन वळवणारे तुमचे कठोर वर्तन ज्याने तुम्हांला बोलाविले त्या देवापासून येत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्हांला पाचारण करणाऱ्याची ही बुद्धी नव्हे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला पाचारण करणार्‍याची ही बुद्धी नव्हे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे मन वळविण्याचे काम ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे त्याच्याकडून होत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्हास जो बोलवत आहे त्या परमेश्वराची ही शिकवण नाही,