Galatians 5:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“थोडेसे खमीर कणकेचा गोळा फुगवून टाकते.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते, असे म्हटले जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवते.’