Galatians 6:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु सुंता करुन घेणारेही नियमशास्त्र पाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरुन फुशारकी मारता यावी.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तुमची सुंता व्हावी असा त्यांचा आग्रह अशासाठी असतो की, तुम्ही त्यांच्या शारीरिक विधीचे पालन केले, अशी त्यांना बढाई मारता यावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांची सुंता झाली ते सुद्धा नियम पाळीत नाहीत; तरी देखील तुमची सुंता व्हावी ही त्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांना तुमच्या दैहिक सुंतेची प्रौढी मिरविता येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ज्यांची सुंता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी, म्हणून, तुमची सुंता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात.